पाचगणीत १८ ऑक्टोबरला रंगणार ‘काव्यगंध’चे सहावे पर्व!
लहू चव्हाण, पाचगणी. पाचगणीत १८ ऑक्टोबरला रंगणार ‘काव्यगंध’चे सहावे पर्व! मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; ख्यातनाम कवी नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती… पाचगणी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच साहित्य, कविता आणि काव्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूल, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘काव्यगंध’ पर्व सहावे या विशेष साहित्यिक…
