Uncategorized

स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत पांचगणीचा देशात डंका!

लहू चव्हाण, पाचगणी. स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत पांचगणीचा देशात डंका! ‘सुपर स्वच्छता लीग’मध्ये २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटात देशात प्रथम क्रमांक; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या गौरव… पांचगणी, ता. १० : आपल्या निसर्गसौंदर्याची ओळख जपतानाच स्वच्छतेचा आदर्श देशासमोर ठेवणाऱ्या पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा ऐतिहासिक यश संपादन केले आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण

संतोष बेलोशे सर यांना मानाचा ‘जावली गौरव पुरस्कार’ प्रदान!

लहू चव्हाण, पाचगणी. संतोष बेलोशे सर यांना मानाचा ‘जावली गौरव पुरस्कार’ प्रदान! क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव; काटवलीसह जावली तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव… पाचगणी, : ज्ञानेश्वर कबड्डी संघ, काटवलीचे खेळाडू ते महिलांच्या जावली विभागीय कबड्डी संघाचे यशस्वी प्रशिक्षक असा प्रेरणादायी प्रवास करणारे संतोष आनंदराव बेलोशे सर यांना मित्रमेळा फाऊंडेशन, जावली यांच्या वतीने यंदाचा मानाचा

पत्रकारिता, सहकार व सामाजिक कार्याचा गौरव; रविकांत बेलोशे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान

लहू चव्हाण, पाचगणी. पत्रकारिता, सहकार व सामाजिक कार्याचा गौरव; रविकांत बेलोशे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान पुण्यातील दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान; पाचगणीसह सातारा जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव पाचगणी, ता. ४ : पत्रकारिता, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे पाचगणी येथील दैनिक ‘सकाळ’चे प्रतिनिधी रविकांत दिनकर बेलोशे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने

महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात रुपालीताई राजपुरेंचा दणदणीत विजय!

लहू चव्हाण, पाचगणी. महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात रुपालीताई राजपुरेंचा दणदणीत विजय! संजय मोरेंचा ८ विरुद्ध ४ मतांनी पराभव; सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या कायदेशीर संघर्षानंतर राजपुरेंनी राखले सहकार क्षेत्रातील वर्चस्व… पाचगणी (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून सौ. रुपालीताई राजेंद्रशेठ राजपुरे यांनी दणदणीत विजय मिळवला. प्रतिस्पर्धी संजय मोरे यांचा ८

रोटरीचा सेवायज्ञ! पर्यटक व पांचगणीकरांना सुविधांची अनमोल भेट!

लहू चव्हाण, पाचगणी. “रोटरीचा सेवायज्ञ! पर्यटक व पांचगणीकरांना सुविधांची अनमोल भेट! स्वच्छतागृह, अन् पाणपोईचे लोकार्पण; नागरिक-पर्यटकांना मोठा दिलासा! पांचगणी, ता. ३० : समाजसेवेचा वसा जपत रोटरी क्लब ऑफ पांचगणीतर्फे उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह, प्रवासी बस थांबा आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या पाणपोईचा लोकार्पण सोहळा गुरुवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. शहरात येणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांना आवश्यक

बाजारपेठेतील जुन्या गटाराला चार दशकांनंतर मिळणार नवा पर्याय; नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी!

लहू चव्हाण, पाचगणी. बाजारपेठेतील जुन्या गटाराला चार दशकांनंतर मिळणार नवा पर्याय; नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी! पाचगणी (प्रतिनिधी) : पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या सुरूर-पोलादपूर रस्त्यालगत नागरी सेवा-सुविधा योजनेंतर्गत बंदिस्त गटाराच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे चार फूट खोली आणि तीन फूट रुंदी असलेल्या या गटारामुळे परिसरातील पाणी निचऱ्याची व्यवस्था अधिक सक्षम

पांचगणीचा डंका देशभर! मीत दुधातची ICAI परीक्षेत २२ वी रँक! अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूलचा विद्यार्थी मीतचे ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

लहू चव्हाण, पाचगणी. पांचगणीचा डंका देशभर! मीत दुधातची ICAI परीक्षेत २२ वी रँक! अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूलचा विद्यार्थी मीतचे ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश… पांचगणी (प्रतिनिधी) : जिद्द, शिस्त, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, याचा प्रत्यय पांचगणीतील अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात

बेबी पॉईंटजवळ जेसीबीचा दणका; पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली! नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्याकडून पाहणी; तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना

लहू चव्हाण, पाचगणी. बेबी पॉईंटजवळ जेसीबीचा दणका; पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली! नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्याकडून पाहणी; तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना पाचगणी : महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरातून येणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन रस्त्याच्या कामादरम्यान बेबी पॉईंटजवळ जेसीबीच्या धडकेत फुटल्याची घटना काल रात्री घडली. या घटनेमुळे पाणीपुरवठ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित यंत्रणेने

‘काव्यगंध’च्या मंचावर फुलला कवितांचा सुगंध!

लहू चव्हाण, पाचगणी. ‘काव्यगंध’च्या मंचावर फुलला कवितांचा सुगंध! प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाले हक्काचे व्यासपीठ… पाचगणी : विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी निर्माण व्हावी, मराठी भाषेचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूल, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

सुरूर–पोलादपूर राज्य मार्गावरील खड्ड्यांवरून पाचगणी पालिका आक्रमक; एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर!

लहू चव्हाण, पाचगणी. सुरूर–पोलादपूर राज्य मार्गावरील खड्ड्यांवरून पाचगणी पालिका आक्रमक; एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर! दिवाळीपूर्वी रस्ता खड्डेमुक्त करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन; नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांचा पुढाकार… पाचगणी,दि.१७ : सुरूर–पोलादपूर राज्य मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, रस्त्यावरील ठिकठिकाणच्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून,