विचित्र आणि असामान्य

panchganiprimetime

अमेरिकेतील एका निर्णयामुळे सराफा बाजारात उलथापालथ, जळगावात चांदी १४ हजारांनी स्वस्त, सोन्याचा दर काय? | बिझनेस

  Last Updated:Sep 29, 2026 3:19 PM IST Jalgaon Gold Silver Rate: सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात गेल्या आठवड्याभरात सोने आणि चांदीच्या दरात प्रचंड घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील एका निर्णयामुळे सराफा बाजारात उलथापालथ, जळगावात चांदी १४ हजारांनी स्वस्त, सोन्याचा दर काय? नितीन नांदूरकर, प्रतिनिधी, जळगाव: सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या

panchganiprimetime

मुख्यमंत्री फडणवीस यांची सगळ्यात मोठी घोषणा, कॅबिनेट बैठकीत १० मोठे निर्णय | महाराष्ट्र बातम्या

  राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन, गृह, महसूल, विधी आणि न्याय विभागातर्फे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. कॅबिनेट बैठकीत १० मोठे निर्णय   महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत दहा टक्के समांतर आरक्षण. गट – क मधील गणवेशधारी सेवांच्या पदांवर नियुक्ती मिळणार. सैन्य दलातून चार वर्षांच्या

panchganiprimetime

वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये चाललंय तरी काय? धनजंय देशमुखांची तक्रार, दोन पोलिसांचे थेट निलंबन | महाराष्ट्र बातम्या

News18 बीड : संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील मोक्का आरोपी वाल्मिक कराड, त्याची टोळी तसेच कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आणि काही महिन्यात झालेले गँग वॉर अशा अनेक कारणांमुळे बीड कारागृह कायमच चर्चेत आहे. दरम्यान आता एक अपडेट समोर आली आहे. बीड जिल्हा कारागृहात दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. धनंजय देशमुख यांनी केली

panchganiprimetime

तरुणाकडून तरुणीवर सपासप वार, अमरावतीच्या कॉलेजमध्ये भरदिवसा रक्तरंजित थरार | महाराष्ट्र बातम्या

Amravati Crime अमरावती:  अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी परिसरातील नामांकित राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात एका विद्यार्थिनीवर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  गेल्या अवघ्या एका महिन्यात महाविद्यालयीन तरुणीवर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. अंजनगाव बारी परिसरातील राम

panchganiprimetime

ठेकेदारासाठी विद्यमान आमदारांची मनपा आयुक्तांना धमकी, पुण्यात चाललंय काय? | महाराष्ट्र बातम्या

  Last Updated:Sep 29, 2026 4:28 PM IST आरटीओ चौक ते बंडगार्डन पूल परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुळा-मुठा नदीच्या कडेने १७ मीटर रुंद आणि दोन किलोमीटर लांबीचा वेलस्ली रस्ता विकसित करण्यात येणार आहे. अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता प्रकल्पात मर्जीतील ठेकेदार डावलला गेल्याने संतापलेल्या पुण्यातील एका आमदाराने महापालिका आयुक्तांनाच ‘तुम्हाला गुन्ह्यात

panchganiprimetime

ठरलं! विधानसभेला साखर पेरणी पण कारखान्याच्या निवडणुकीत दुश्मनीचा ‘कोयता’, बारामतीत पुन्हा पवार vs पवार |

  Last Updated:Sep 29, 2026 4:40 PM IST दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सोमेश्वर कारखान्यासाठी एकत्रित पॅनल उभे करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती Someshwar Karkhanविशेष म्हणजे, निवडणुकीसाठी विविध राजकीय गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असले तरी अद्याप कोणत्याही प्रमुख गटाने अधिकृत पॅनल जाहीर केलेले नाही. त्यामुळे अंतिम क्षणी कोणत्या गटाकडून कोणाला

panchganiprimetime

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! महाराष्ट्र FDA मध्ये मोठा भूकंप; ‘या’ 12 अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार | महाराष्ट्र बातम्या

  Last Updated:Sep 29, 2026 5:28 PM IST तुकाराम मुंढे यांनी या सर्व अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आणि विभागीय चौकशीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केल्याने प्रशासकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

panchganiprimetime

छताचे पत्रे उडाले, पाण्याच्या टाक्याही गेल्या उडून, रायगडमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ,धडकी भरवणारे PHOTO

राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने दांडी मारली असताना तिकडे रायगडमध्ये परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत खोपोलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे.

panchganiprimetime

सचिन वाझेचा पत्ता बदलला! मुंबईसह 5 जिल्ह्यांत राहण्यास कोर्टाची बंदी, आता ‘या’ शहरात मुक्काम | महाराष्ट्र बातम्या

  Last Updated:Sep 29, 2026 6:18 PM IST कोर्टातून बाहेर आल्यानंतर मुंबई, नवी मुंबईच्या आसपासच्या परिसरात राहता येणार आहे, अशी अट कोर्टाने घातली आहे.

panchganiprimetime

Weather Alert : जाता जाता महाराष्ट्राला झोडपून जाणार, वादळी पावसाचा हवामान खात्याचा अलर्ट |

महाराष्ट्रात 30 सप्टेंबर रोजी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सोलापूर या 13 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केल्याची माहिती देण्यात आली आहे.