वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये चाललंय तरी काय? धनजंय देशमुखांची तक्रार, दोन पोलिसांचे थेट निलंबन | महाराष्ट्र बातम्या
News18 बीड : संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील मोक्का आरोपी वाल्मिक कराड, त्याची टोळी तसेच कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आणि काही महिन्यात झालेले गँग वॉर अशा अनेक कारणांमुळे बीड कारागृह कायमच चर्चेत आहे. दरम्यान आता एक अपडेट समोर आली आहे. बीड जिल्हा कारागृहात दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. धनंजय देशमुख यांनी केली…
