इतर राज्ये | खेळ | गुन्हा | जग | तंत्रज्ञान | देश | धर्म | पर्यावरण | मनोरंजन | राजकारण | विचित्र आणि असामान्य | शिक्षण
Pratik Shinde: ‘कुणी किती बी खेटला, रुबाब..’ प्रतिक शिंदे पुन्हा रिल्सवर व्हायरल, त्या मॅटरची दुसरी बाजूही सांगितली |
Last Updated:Sep 29, 2026 10:11 PM IST लाईक,शेअरच्या दुनियेमध्ये काही जण रातोरात स्टार होतात तर काही जण चुकीच्या मार्गाने लागल्यामुळे क्षणात हिरोचे झिरो होऊन जातात, यामध्ये सध्या एक नाव प्रतिक शिंदेचं गाजत आहे. अलीकडेच त्याला अटक झाली आणि त्यानंतर प्रतिक शिंदे हाय कोण, अशी चर्चा रंगली.
