लहू चव्हाण, पाचगणी.
‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये रंगणार स्वच्छतेची स्पर्धा!
नगरपरिषद व हिलदारीचा पुढाकार; उत्कृष्ट तीन स्टॉलधारकांना ‘स्वच्छ स्टॉल पुरस्कार’ देऊन गौरविणार

