आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये रंगणार स्वच्छतेची स्पर्धा!
लहू चव्हाण, पाचगणी. ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये रंगणार स्वच्छतेची स्पर्धा! नगरपरिषद व हिलदारीचा पुढाकार; उत्कृष्ट तीन स्टॉलधारकांना ‘स्वच्छ स्टॉल पुरस्कार’ देऊन गौरविणार पाचगणी, : पर्यटननगरी पाचगणी येथे दि. २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’मध्ये यंदा कला, संस्कृती आणि पर्यटनाच्या उत्सवाबरोबरच स्वच्छतेचाही जागर करण्यात येणार आहे. पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि हिलदारी…
