Uncategorized

पाचगणीत १८ ऑक्टोबरला रंगणार ‘काव्यगंध’चे सहावे पर्व!

लहू चव्हाण, पाचगणी. पाचगणीत १८ ऑक्टोबरला रंगणार ‘काव्यगंध’चे सहावे पर्व! मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; ख्यातनाम कवी नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती… पाचगणी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच साहित्य, कविता आणि काव्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूल, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘काव्यगंध’ पर्व सहावे या विशेष साहित्यिक

पांचगणीत १६ ऑक्टोबरला ‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे व्याख्यान

लहू चव्हाण, पाचगणी. पांचगणीत १६ ऑक्टोबरला ‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे व्याख्यान सातारा जिल्हा पोलीस व पांचगणी पोलीस ठाण्याचा उपक्रम; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन… पांचगणी : सातारा जिल्हा पोलीस व पांचगणी पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक प्रबोधनाच्या उद्देशाने शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कै. भाऊसाहेब भिलारे स्टेडियम, पांचगणी येथे

महाबळेश्वरातील ‘सागा रिसॉर्ट’ला अन्न व औषध प्रशासनाचा दणका!

लहू चव्हाण, पाचगणी. महाबळेश्वरातील ‘सागा रिसॉर्ट’ला अन्न व औषध प्रशासनाचा दणका! अन्न व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र निलंबित; तपासणीत १६ गंभीर त्रुटी आढळल्याची नोंद पाचगणी (महाबळेश्वर) : पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील मेतगुताड (बोंडारवाडी) येथील ‘सागा रिसॉर्ट’ (Managed by Vyankatesh Group of Hotels) या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. रिसॉर्टच्या अन्न

फुटबॉलच्या मैदानात विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचा डंका

लहू चव्हाण, पाचगणी. फुटबॉलच्या मैदानात विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचा डंका; चार खेळाडूंच्या दमदार कामगिरीने हिंदुस्तान एफ.सी. विजेता ! पंचगणी (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल चॅम्पियनशिप २०२६–२७ स्पर्धेत हिंदुस्तान एफ.सी. संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या विजयी संघात विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सीबीएसई (CBSE), पंचगणीच्या चार

महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पंचगणी इंटरनॅशनल स्कूलचे निर्विवाद वर्चस्व!

लहू चव्हाण, पाचगणी महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पंचगणी इंटरनॅशनल स्कूलचे निर्विवाद वर्चस्व! U-14, U-17 आणि U-19 अशा तिन्ही वयोगटांत विजेतेपदाची हॅट्ट्रिक; खेळाडूंच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापनाकडून अभिनंदन…   पाचगणी (प्रतिनिधी) : महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पंचगणी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत तिन्ही वयोगटांत विजेतेपद पटकावले. १४ वर्षांखालील (U-14), १७ वर्षांखालील (U-17)

बजाज कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांची फरफट!

लहू चव्हाण, पाचगणी. बजाज कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांची फरफट! वाईत दोन शोरूमवर ‘अधिकृत डीलर’चे फलक; खरा डीलर कोण, याबाबत संभ्रम चार महिने उलटूनही बजाज चेतकचे पासिंग रखडले; प्रमिला चव्हाण यांची ससेहोलपट, ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी… वाई (प्रतिनिधी) : ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशी प्रचिती बजाज कंपनीच्या वाई येथील कारभारामुळे येत असल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात

महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नचिकेतास हायस्कूल उपविजेता

लहू चव्हाण, पाचगणी. महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नचिकेतास हायस्कूल उपविजेता! ५३ संघांचा उत्स्फूर्त सहभाग; अटीतटीच्या सामन्यात उत्कृष्ट सांघिक कामगिरी पाचगणी, दि. १ : महाबळेश्वर तालुका क्रीडा कार्यालय आणि अमर एज्युकेशनल अँड सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाबळेश्वर तालुका लेव्हल व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६-२७’ पाचगणी येथील प्रसिद्ध अ‍ॅस्टॉन हॉस्टेलच्या क्रीडांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तालुक्यातील