तीन वर्षांनंतर कार्तिकस्वामी दर्शनाची पर्वणी; राजपुरीकडे अवजड वाहनांना बंदी, पाचगणी पोलिसांचे नियोजन!
लहू चव्हाण, पाचगणी. तीन वर्षांनंतर कार्तिकस्वामी दर्शनाची पर्वणी; राजपुरीकडे अवजड वाहनांना बंदी, पाचगणी पोलिसांचे नियोजन! पाचगणी, : मौजे राजपुरी येथील श्री कार्तिकस्वामी मंदिरात मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत विशेष दर्शनाचा योग असून, या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या विशेष योगाच्या…
