पाचगणीतील दोन बड्या हॉटेल्सचे अन्न विक्री परवाने निलंबित!
लहू चव्हाण, पाचगणी. पाचगणीतील दोन बड्या हॉटेल्सचे अन्न विक्री परवाने निलंबित! एफडीएच्या विशेष पथकाची पाच हॉटेल्सवर अचानक धाड; मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने कारवाई, अन्य तीन हॉटेल्सना नोटिसा पाचगणी, ता. २० (प्रतिनिधी) : पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. एफडीएच्या विशेष पथकाने पाचगणी शहरातील पाच नामांकित हॉटेल्सवर अचानक…
