जिल्हा परिषदेचा वचपा जिल्हा बँकेत! राष्ट्रवादी-शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण बिनविरोध
लहू चव्हाण, पाचगणी. जिल्हा परिषदेचा वचपा जिल्हा बँकेत! राष्ट्रवादी-शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण बिनविरोध… सातारा : जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षातील पराभवाचा हिशोब चुकता करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणात भाजपला जोरदार धक्का दिला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी…
