बजाज कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांची फरफट!
लहू चव्हाण, पाचगणी. बजाज कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांची फरफट! वाईत दोन शोरूमवर ‘अधिकृत डीलर’चे फलक; खरा डीलर कोण, याबाबत संभ्रम चार महिने उलटूनही बजाज चेतकचे पासिंग रखडले; प्रमिला चव्हाण यांची ससेहोलपट, ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी… वाई (प्रतिनिधी) : ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशी प्रचिती बजाज कंपनीच्या वाई येथील कारभारामुळे येत असल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात…
