स्वच्छतेत पाचगणीचा राष्ट्रीय डंका! राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचा चौकार; पर्यटननगरीचा देशभर गौरव!
लहू चव्हाण, पाचगणी. स्वच्छतेत पाचगणीचा राष्ट्रीय डंका! राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचा चौकार; पर्यटननगरीचा देशभर गौरव! पाचगणी : निसर्गसौंदर्याबरोबरच स्वच्छतेची ओळख जपणाऱ्या पर्यटननगरी पाचगणीने राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ‘सुपर स्वच्छ लीग २०२५-२६’मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने मानाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. विशेष म्हणजे, सातत्यपूर्ण स्वच्छता कामगिरीच्या…
