पांचगणीत १६ ऑक्टोबरला ‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे व्याख्यान
लहू चव्हाण, पाचगणी. पांचगणीत १६ ऑक्टोबरला ‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे व्याख्यान सातारा जिल्हा पोलीस व पांचगणी पोलीस ठाण्याचा उपक्रम; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन… पांचगणी : सातारा जिल्हा पोलीस व पांचगणी पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक प्रबोधनाच्या उद्देशाने शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कै. भाऊसाहेब भिलारे स्टेडियम, पांचगणी येथे…
