फुटबॉलच्या मैदानात विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचा डंका
लहू चव्हाण, पाचगणी. फुटबॉलच्या मैदानात विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचा डंका; चार खेळाडूंच्या दमदार कामगिरीने हिंदुस्तान एफ.सी. विजेता ! पंचगणी (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल चॅम्पियनशिप २०२६–२७ स्पर्धेत हिंदुस्तान एफ.सी. संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या विजयी संघात विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सीबीएसई (CBSE), पंचगणीच्या चार…
