महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पंचगणी इंटरनॅशनल स्कूलचे निर्विवाद वर्चस्व!
लहू चव्हाण, पाचगणी महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पंचगणी इंटरनॅशनल स्कूलचे निर्विवाद वर्चस्व! U-14, U-17 आणि U-19 अशा तिन्ही वयोगटांत विजेतेपदाची हॅट्ट्रिक; खेळाडूंच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापनाकडून अभिनंदन… पाचगणी (प्रतिनिधी) : महाबळेश्वर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पंचगणी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत तिन्ही वयोगटांत विजेतेपद पटकावले. १४ वर्षांखालील (U-14), १७ वर्षांखालील (U-17)…
