परळी हादरली! भाजप नेत्याच्या पुतण्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, 16- 17 जणांनी मिळून केली मारहाण | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:Sep 29, 2026 8:09 PM IST पीडित कृष्णा मुंडे हे परळी शहरात असताना क्षुल्लक कारणावरून काहींशी त्यांचा वाद झाला.
